नवजीवन विधी महाविद्यालय सावित्री महोत्सव
14 फेब्रुवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण विद्यपीठाच्या प्रांगणात होणार आहे. या प्रसंगी नवजीवन विधी महाविद्यालयात सावित्री महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. त्याप्रसंगी आपल्या महाविद्यालयात पोस्टर बनविणे, रांगोळी स्पर्धा व "सावित्रीबाई फुले व्यक्तित्व:- जीवन व कार्य" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. पात्र विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात येतील.
स्पर्धेत भाग घेवू इच्छुकांनी प्रा.शालिनी पेखळे मॅडमांशी संपर्क साधावा.
टीप:- विद्यार्थ्यांनी शक्य असेल तर कॉलेजमध्ये प्रत्यक्षपणे किंवा घरीच पोस्टर बनवून व रांगोळी काढून त्याचा फोटो व प्रिंट ( सॉफ्ट व हार्ड कॉपी) शालिनी मॅम कडे आणि निबंध ( सॉफ्ट व हार्ड कॉपी) प्रा. डॉ समीर चव्हाण यांचेकडे 14 तारखेला दुपारी 1 वाजेपर्यंत पाठवावा.
डॉ. शाहिस्ता ईनामदार
विद्यार्थी विकास अधिकारी(NS108) व प्रभारी प्राचार्या
No comments:
Post a Comment